आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: असे शूट झाले दिपिका-रणवीरचे हे इंटीमेट गाणे, पाहा पडद्यामागचे दृश्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिपिका आणि रणवीरचा 'गोलियों की रासलीला रामलीला' हा 2013मधील सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील गाणेही हिट झाले होते. त्‍यातील 'अंग लगा ले' हे रोमॅन्‍टीक इं‍टीमेट गाणे युवकांच्‍या विशेष पसंतीला उतरले होते. यातील दिपिका आणि रणवीरचा हॉट अंदाज अजूनही तुमच्‍या लक्षात असेल. कसे शूट झाले हे गाणे, पाहा पडद्यामागील दृश्‍य...
 
बातम्या आणखी आहेत...