आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare: चीनमध्ये आढळला एक पाय असलेला साप, पाहा एका डोळ्याच्या शार्कसह इतर प्राण्यांचे दुर्मिळ फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चीनमध्ये एक पाय असलेला साप सापडला)
जर कुणाला म्हटले, की जगात पाय असलेला साप आढळला आहे, तर कदाचितच त्यावर कुणाला विश्वास बसणार नाही. यावर विश्वान न ठेवणेसुध्दा स्वाभाविक आहे. कारण आजपर्यंत असा साप आपण कुठेच पाहिलेला नाहीये. आता याला निसर्गाची किमया समजा अथवा अन्यथा काही. परंतु एक पायाचा एक साप लोकांना आढळून आला आहे. पायाचा हा साप चीनमध्ये आढळला आहे.
जवळपास 16 इंचची लांबी असलेला हा साप एका रात्री वृध्दमहिलेल्या घराच्या भिंतीवर चढताना दिसला. ती जेष्ठ महिला त्यावेळी असा विचित्र साप पाहून खूप घाबरली होती.
अलीकडेच, रुसच्या समुद्रात एका वैज्ञानिकाने एक पांढ-या रंगाचा दुर्मिळ व्हेल पाहिला आणि त्याचे फुटेजसुध्दा रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी असाच एक पांढ-या रंगाचा व्हेल दिसला होता, तो माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनल होता. अशा दुर्मिळ व्हेलसोबतच, आम्ही तुम्हाला जगभरातील असेच इतर प्राण्यांची छायाचित्रे दाखवत आहोत.
मेंढी व कोकरूला चार पाय असतात, परंतु पुढील स्लाइड्सवर तुम्हाला एक मेंढी आणि कोकरू असे दिसेल ज्यांना चार नाही पाच पाय आहेत. एक डोळ्याचा शार्क, दोन डोक्याचा कासव, दोन वेगळ्या रंगाचा लोबस्टर, दुर्मिळ पांढ-या रंगारा कांगारुसह अत्यंत दुर्मिळ आढळून येणारा पांढ-या रंगाचा व्हेलसुध्दा आम्ही तुम्हाला पुढच्या स्लाइड्सवर दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दुर्मिळ रुपात आढळणा-या प्राण्यांची छायाचित्रे...