आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनचे हे 10 ऐतिहासिक Photos, कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच पाहिले नसतील...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा सुंदर फोटो शॉपिंग सेंटर परिसरातील हॅमरस्मिथ ब्रॉडवेचा आहे. हा फोटो 1910 मध्ये क्लिक करण्यात आला आहे. - Divya Marathi
हा सुंदर फोटो शॉपिंग सेंटर परिसरातील हॅमरस्मिथ ब्रॉडवेचा आहे. हा फोटो 1910 मध्ये क्लिक करण्यात आला आहे.
जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये लंडन आहे. लंडन एकदातरी पाहवे असे अनेक पर्यटकांना वाटते. येथील उंच-उंच इमारती, ऐतिहासिक ठिकाणे हे जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे पर्यंटकांना नेहमीच आकर्षित करतात. कदाचीत याच कारणाने जगभरातील लोक लंडनमध्ये पर्यटनासाठी येत असतात. आज आम्ही याच लंडन शहरातील वेगवेगळ्या ठिकाचे काही ब्लॅक आणि व्हाईट फोटो दाखवत आहोत. 

कदाचीतच तुम्ही यापूर्वी पाहिले असतील...
या फोटोंतील काही फोटो हे प्रोफेशनल फोटोग्राफर्संनी काढलेले आहेत, तर काही ब्रिटिश लायब्ररी आणि इतर ठिकाणी घेतले गेले आहेत. यातील काही फोटोज 80च्या दशकात क्लिक करण्यात आले आहेत, तर काही 90 च्या सुरूवातीला घेण्यात आले आहेत. कदाचीतच लंडन शहराचे हे फोटो तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. 

आता हा पहिला फोटो पाहा, हा सुंदर फोटो शॉपिंग सेंटर परिसरातील हॅमरस्मिथ ब्रॉडवेचा आहे. हा फोटो 1910 मध्ये क्लिक करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा आणखी काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...