आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात जुनी कार, पाहा यासारखीच काही ऐतिहासिक PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्‍ही तुम्‍हाला काही ऐतिहासिक छायाचित्रे दाखवणार आहोत. ही छायाचित्रे जगभरातून संकलीत केलेली आहेत. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त ही छायाचित्रे प्रसारित करण्‍यात आली आहेत. 19 ऑगस्‍ट 1939 मध्‍ये पहिला फोटो काढण्‍यात आला आणि तो जगभर प्रसिद्ध करण्‍यात आला. आज या फोटोला 175 वर्षे पूर्ण होत आहेत.
जगातील सर्वात जुने फोटो म्‍हणून लौकीक मिळालेल्‍या फोटोपैकी सर्वाज जुनी कार असो किंवा नियाग्रा फालचा फ्रीज असो, या फोटोबद्दल जगभर क्रेझ निर्माण झालेली आहे. जर तुम्‍हाला इतिहासाबद्दल आवड असेल तर हे फोटो नक्कीच आवडतील.
या कार विषयी-
1884 मध्‍ये वरील कार तयार करण्‍यात आली होती. लाकूड आणि रबराच्‍या मदतीने ही कार तयार करण्‍यात आली होती. वाफेवर चालणारे इंजन या कारला बसवण्‍यात आले होते. प्रति तासाला 38 किलोमिटरचा प्रवास करण्‍याची क्षमता या कारमध्‍ये होती. 2011मध्‍ये 12 कोटी रूपयात या कारचा लिलाव करण्‍यात आला.
जगातिल दुर्मिळ पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...