आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील 17 पावरफुल लोकांचे PHOTOS, जे तुम्ही यापूर्वी पाहिलेच नसतील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅंजेलिना जोली आपल्या वडिलांसह. हा फोटो 1986 मधील आहे. - Divya Marathi
अॅंजेलिना जोली आपल्या वडिलांसह. हा फोटो 1986 मधील आहे.
जेव्हा कधी आपण इतिहासाची पाने चाळतो तेव्हा आपल्याला सुंदर- सुंदर, यशाच्या व कर्तृत्त्वाच्या कहाण्या शिकवल्या, सांगितल्या जातात. या कहाण्या खूपच रंजक पद्धतीने सांगितल्या जातात. मात्र खर तरं त्या वास्तवापासून खूप दूर असतात. आम्ही तुम्हाला असेच काही ऐतिहासिक फोटोज दाखविणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही इतिहास तर समजून घेताच पण त्या व्यक्तीचाही तुम्हाला इतिहास कळतो. कुठे अॅंजेलिना जोली तर कुठे ओसामा बिन लादेनचे लहानपण...
पहिल्या फोटोत अॅंजेलिना जोली आपल्या पित्यासमवेत दिसत आहे. पुढील फोटोत ओसामा बिन लादेन, मर्लिन मुन्रो, बराक ओबामा, बिल गेट्ससह अनेकांची न पाहिलेले फोटो पाहा....
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगाच्या इतिहासातील पावरफूल लोकांचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...