आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा आकाशाला पडते छिद्र, डोंगराला आग लागते अन् निळा माणूस दिसतो; हे असते त्याचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा पृथ्वीतलावर अशा घटना घडतात, ज्या खूप दुर्मिळ असतात. अशा घटनांवर चटकन कुणाचाच विश्वास बसत नाही. परंतु जेव्हा त्यांच्याबाबतची पूर्ण माहिती समोर येते तेव्हा कळते की, खरेच हे जग खूप विलक्षण-अद्भुत आहे.
 
कशाप्रकारचे रेअर फोटोज आहेत हे...
या फोटोत असे वाटतेय की, आकाशाला छिद्र पडलेय. यांना पंच होल क्लाउड या नावानेही ओळखले जाते. जेव्हा ढगांचे तापमान गोठण बिंदूवर पोहोचते तेव्हा अशाप्रकारच्या ढगांची निर्मिती होते. तथापि, यातून पाऊस पडत नाही.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी रोचक फोटो अन् फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...