आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Photos Of Climbing On China Incredible Cliffs

हृदयाचा ठोका चुकवणार्‍या सुळक्यावर रोमांचक थरार, पाहा दुर्मिळ छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील गुईलिन या दुर्गम भागात आकाशाला भिडणार्‍या शेकडो मीटर उंचीच्या शिळा आहेत. यापैकीच एका उंच सुळक्यावर गिर्यारोहक सेडर राइट थांबले आहेत. अशाच दुसर्‍या एका सुळक्यावरून छायाचित्रकार कीथ लेजिन्स्की यांनी टिपलेले हे छायाचित्र. नॅशनल जिओग्राफी पुरस्कृत छायाचित्र मालिकेत या फोटोचा समावेश आहे.
चीनमध्ये असे अनेक अद्भूत खडक आहेत. असेच एक चीनचे रहस्यमय जंगल आहे. ते दाट झाडांनी नव्हे तर पर्वत आणि खडकांनी बनले आहे. त्यांच्याकडे बघून जाणवत नाही ते दगडांपासून बनलेले आहेत. जसे, की अनेक झांडानी मिळून एक खडक बनले आसावे.
गुईलिनमध्ये असलेल्या या अद्भूत आकाशाला भिडणार्‍या शेकडो मीटर उंचीच्या शिळाचे छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...