आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे दिसतात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे खरे हिरो; पाहा 10 खरेखुरे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे दिसत होते आपले अमर सेनानी: 1847 च्या गदर पासून ते संसदेत बॉम्ब फेकून ब्रिटिश शासनाला चेतावणी देणाऱ्या काही निवडक क्रांतिकारकांचे खरे फोटो... - Divya Marathi
असे दिसत होते आपले अमर सेनानी: 1847 च्या गदर पासून ते संसदेत बॉम्ब फेकून ब्रिटिश शासनाला चेतावणी देणाऱ्या काही निवडक क्रांतिकारकांचे खरे फोटो...
स्पेशल डेस्क - भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पुर्ण झाले आहेत. आधी मुघल आणि त्यानंतर इंग्रज असा 400 वर्षांचा इतिहास आता लोकांच्या विस्मरणात जात आहे. नव्या युगात सर्व बाबी अत्यंत वेगाने बदलत आहेत. नवी चेहरे आणि नवे नायक समोर येत आहेत. या वातावरणात divyamarathi.com चा प्रयत्न आहे की, सर्वांना त्या अमर शहिदांची आणि नेत्यांची जे या देशाचे खरे हिरो आहेत, आठवण व्हावी. त्यांच्यामुळेच आपण स्वतंत्र भारताचा चेहरा पाहू शकलो आहोत. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील 10 खरेखुरे फोटो तुम्हाला दाखवत आहोत.
 
पुढील स्लाइडवर पाहा आणखी 9 फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...