आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wow... Great, हवेत उडवणारी भन्नाट फोटोग्राफी शिकायची आहे तुम्हाला !!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रे काढण्याची काही औरच मजा आहे. ही एक कलाही आहे. कोणतेही छायाचित्र अगदी सहज तयार झाले किंवा काढता आले, असे नसतेच. त्यात छायाचित्रकाराची सखोल मेहनत दडलेली असते. त्यात छायाचित्र काढण्याचे तंत्रज्ञान आणि अनुभव अतिशय महत्त्वाचा असतो.

आजकाल प्रत्येकाजवळ असलेल्या मोबाईलमध्ये चांगल्या पिक्सेलचा कॅमेरा असतो. त्यामुळे कुणीही अगदी सहज छायाचित्र काढू शकतो. परंतु, छायाचित्र काढण्यातील तांत्रिक ज्ञान आपल्याला या कलेत जिनिअस करू शकते.

या कलेतील एक प्रकार आहे लेव्हिटेशन फोटोग्राफी. यात छायाचित्रातील काही व्यक्ती हवेत उडत असल्याचा भास निर्माण करता येतो.

पुढील स्लाईडमध्ये बघा लेव्हिटेशन फोटोग्राफीशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी.

बातम्या आणखी आहेत...