हॉलीवूडचा 'झॉम्बी'चा चित्रपट तुम्ही कदाचीत पाहिला असेल. या चित्रपटामध्ये माणसांचे मांस खाणारे झॉम्बी तुम्ही पाहिले असतील. चित्रपटात असे होऊ शकते, वास्तवात नाही असे तुम्हाला वाटेल. मात्र ब्रिटेन मध्ये असे एक प्रेमी युगल आहे. हे जोडपे एकमेकांचे रक्त पिऊन तहान भागवतात.
या प्रेमी युगलापैकी लेडीच वॅम्पायर लिया बेनिनगॉफ आणि तिचा प्रियकर आरो ड्रवेन हे तहान भागवण्यासाठी रक्त पितात. इतंरापेक्षा आमचे प्रेम कसे श्रेष्ठ आहे. हे जगाला दाखवण्यासाठी आणि एकमेकांचा विश्वाच संपादन करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग करतात. सुरूवातील हा विचार आरो ड्रवेनच्या डोक्यात आला. त्याने
आपली प्रयशी लिया बेनिनगॉफ हिला बोलून दाखवला आणि हा प्रेमाचा आघोरी प्रकार सुरू झाला. आठवड्यात एक दिवस हे प्रेमी युगल एकमेकांचे रक्त पितात. यामुळेचे आमचे नाते-संबंध टिकून असल्याचे हे प्रेमी युगल सांगतात.
पुढील स्लाईडवर पाहा या वॅम्पायर युगलाची फोटो...