आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटर व्हायरल झाले आहेत हे Photos, सत्य जाणून व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. पण त्यापैकी काही फोटो हे परफेक्ट फोटोशॉपची कमाल असतात. अशावेळी लोक अनेकदा फेक फोटोवरही विश्वास ठेवत असतात. इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणावर शेयर झालेले काही फोटो आणि त्यामागचे सत्य आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

प्रथमदर्शनी पडात संभ्रमात..
हा फोटो लोकांनी इंटरनेटवर लाखो वेळा शेयर केला होता. या दोन बहिणींचे शरीर एकमेकिंसी जोडलेले असल्याचे सांगितले जात होते. अनेकांनी त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा करण्याची विनंतीही केली होती. पण हा फोटो पूर्णपणे फेक आहे. परपेक्ट अँगलने हा फोटो क्लिक केला आहे. खरं तर फोटोमध्ये दोन तरुणी आहेत. दोघी एकमेकिंना खेटून बसल्या आहेत. त्यामुळे तसे दिसत आहे.

पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घ्या.. व्हायरल झालेल्या काही फोटोंमागचे सत्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...