आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी विचार केलाय, ऑफिस किंवा मॉलमध्ये टॉयलेटचा दरवाजा खालून उघडा का असतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - गेल्या काही दिवसांपासून टॉयलेट हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रत्येक घरात टॉयलेट असावे यासाठी विविध योजना आणल्या. अगदी सबसिडी देऊन लोकांना टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. घरात टॉयलेट नसेल तर राजकीय कारकिर्दी धोक्यात येत आहे. त्यात आता अक्षय कुमारचा नवा चित्रपट येत आहे, तो म्हणजे 'टॉयलेट एक प्रेमकथा'. 

एकूणच टॉयलेट्सबाबत अनेक प्रकारे जागरुकता पसरवली जात आहे. पण टॉयलेट्सबाबत एक असा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर अनेकांना माहितीच नाही. हा प्रश्न म्हणजे, आपण अनेकदा मॉल किंवा ऑफिसेसमध्ये जे टॉयलेट पाहतो, त्यांचे दरवाजे खालून काही इंच उघडे का असतात? आता असा विचार कोणीच केलेला नसेल. पण यामागेही काही कारणे आहेत. हीच कारणे आपण जाणून घेणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे असण्यामागची कारणे..
बातम्या आणखी आहेत...