आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशा स्‍वभावामुळे लवकर होऊ शकतो मृत्‍यू, संशोधनात समोर आले सत्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रागिट व्‍यक्‍तींचा मृत्‍यू लवकर होऊ शकतो, असे अमेरिकी वै‍ज्ञानिकाच्‍या संशोधनातून समोर आले आहे. रागामुळे व्‍यक्‍तीच्‍या शरीरावर काय नकारात्‍मक परिणाम होतात, याचा अभ्‍यास संशोधकांनी केला. त्‍यानूसार जास्‍त काळ रागात राहणा-या व्‍यक्तींचा मृत्‍यू लवकर होऊ शकतो, अशी बाब समोर आली आहे. 

 

यामुळे राग बनतो मृत्‍यूचे कारण 
- Lowa State Universityमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या संशोधनानूसार, नेहमी रागात राहण्‍या-या 20 ते 40 वर्षीय व्‍यक्‍तींचा मृत्‍यू फार राग-राग न करणा-या व्‍यक्‍तीपेक्षा दीड पटीने लवकर होतो. नेहमी रागात राहिल्‍याने व्‍यक्‍तीच्‍या शरीरात काही रासायनिक बदल होतात. यामुळे तणावासह अनेकप्रकारचे मनोरोग होतात.
- संशोधनात समोर आले आहे की, राग करणा-या व्‍यक्‍तीच्‍या शरीरात adrenaline हे रसायन वेगाने वाहते. ताणतणावामुळे नेहमीनेहमी adrenaline वाहण्‍यामुळे डीएनए खराब होऊ शकतो. यामुळे जीवघेणे आजार आणि मृत्‍यूही होऊ शकतो. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, राग केल्‍यामुळे शरीरावर होतात अस परिणाम...  

 


 

बातम्या आणखी आहेत...