आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

55 लाखांचा सिंहगर्जना करणारा कुत्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात महागड्या प्रजातीतील हा आहे तिबेटन मॅस्टिफ नावाचा कुत्रा. याची किंमत 55 लाखांच्या घरात जाते. अशा कुत्र्यांची उंची चार फूट तर वजन 82 किलोपर्यंत असते.हे कुत्रे खूप समजूतदार आणि धाडसी असतात. त्यांचा आवाज सिंहगर्जनेसारखा असून ते मध्य चीनच्या परिसरात आढळतात. या कुत्र्यांमुळे भाग्य उजळते, असा चिनी लोकांचा समज आहे. 1874 मध्ये किंग एडवर्ड (सातवा) याने दोन तिबेटन मॅस्टिफ कुत्रे ब्रिटनमध्ये नेले होते.भाग्योदयाच्या आशेवरच चीनमधील एका कोळसा व्यापार्‍याने नुकताच 10 दशलक्ष येन किंमतीत हा कुत्रा खरेदी केला आहे.