आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roberto Pazzi Captures Beautiful Photos Of Indian People Who Are In Pain And Dirt

PHOTOS: इटालिअन फोटोग्राफरने असे दाखवले भारतीयांचे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बनारसमधील एक साधू)
एका 42 वर्षीय व्यक्तीने काही आठवडे भारतात घालवले आणि त्याने कॅमे-यात अनेक लोकांचे फोटो क्लिक केले. या फोटोंमध्ये गरीबीत आणि कमी पैशात आयुष्य घालवणा-या लोकांचे जीवन मांडले आहे. या सीरिजमध्ये त्याने काही साधू-संतांचेसुध्दा फोटो घेतले आहेत. रॉबर्ट पाज्जी नावाचा हा तरुण व्यवसायाने सेल्स मॅनेजर आहे परंतु त्याला फोटोग्राफीमध्ये खास रुची आहे. रॉबर्टचे फोटो खूपच प्रभावशाली आहेत. तो सांगतो, 'मला माझे विषय नेहमी प्रसन्नतेसह क्लिक करायला आवडते. हीच यातील सर्वात चांगली गोष्टी आहे.'
रॉबर्ट इटलीचा असून त्रिविगलिओमध्ये राहतो. त्याने जयपूर, कोलकाता, आग्रासह भारतातील अनेक शहरांतील लोकांचे फोटो क्लिक केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रॉबर्टने क्लिक केलेले खास PHOTOS...