आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Romantic Historic Place Can Be Seen From World Class Hotels`Rooms

टॉप 15 बेस्ट views..या हॉटेल्समधून दिसतात 'स्वर्गासारखे नजारे', बघा आकर्षक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातमध्ये खूप कमी लोकेशन असे असतात जिथे रोमँटिक, ऐतिहासिक आणि सुप्रसिध्द ठिकाणांच्या नजा-यांचा आनंद तुम्ही खिडकीतून घेऊ शकता.
जगामध्ये खूप कमी असे हॉटेल आहेत ज्यांच्या खोल्यांमधून बाहेरच्या निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येतो. समुद्र, पर्वत, तलाव, नद्या, शहराच्या सौंदर्याचे नजारे बघून तुमचे मन तृप्त होऊन जाते. तुम्ही या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही लोकेशनची छायाचित्रे बघू शकता जिथे तुम्हाला मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटता येईल.
1. वरील छायाचित्र हे चिली पॅटागोनियामध्ये स्थायिक असलेल्या साल्टो चिको हॉटेलचे आहे. त्यामध्ये पॅन नॅशनल पार्कचे सुंदर नजारे तुम्ही बघू शकता.
जगातील सुप्रसिध्द आणि सुंदर नजारे बघण्यासाठी आणि विविध लोकेशनवर स्थायिक
असलेल्या हॉटेलविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...