आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Daredevil Kirill Oreshkin Takes Some Photographs On High Rise Buildings

हा कोणता अजब छंद, सेल्फिसाठी तरुणाचे जीवघेणे धाडस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फि नावाचा एक नवा ट्रेंड तरुणाईच्या डोक्यात जाम बसला आहे. कारण जिकडे बघावे तिकडे प्रत्येकजण आपला सेल्फि काढण्यात लागलेला असतो. सेल्फि काढून कधी इंटरनेटवर पोस्ट करू अशी घाईच जणू प्रत्येकाला झालेली असते. मागील काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर अनेक सेल्फि छायाचित्रे सोशल साइट्सवर समोर आली होती. ती छायाचित्रे बघून मन थबकनूच जात होते.
कारण इतके विचित्र फोटो कदाचितच कुणी बघितले असतील. या सेल्फिचे भूत तरुणांवर जीवघेणे ठरू नये बस एवढेच. कारण रुसीचा एक छायाचित्रकार किरिल ओरेशकिनला धोकादायक आणि धाडसी सेल्फि कॅमे-यात कैद करण्याचा छंद आहे. तो मॉस्कोच्या सर्वात उंच इमारतींवर चढून सेल्फि फोटो क्लिक करतो. त्याचा हा छंद जीवघेणा स्टंट आहे असेच म्हणावे लागेल.
किरिल म्हणतो, 'मला असे दृश्य खूप आवडतात. शहराला अशाप्रकारे कॅमे-यात क्लिक करणे एक वेगळाच अनुभव आहे.' तो त्याच्या क्रूलासुध्दा अशा ठिकाणी घेऊन जातो. त्याचे असे अनेक सेल्फि इंटरनेटवर लोकप्रिय झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा धाडसी छायाचित्रकाराचे भन्नाट सेल्फि फोटो...