आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Model Has Figure Look Like Kim Kardishian

ही आहे रशियाची किम कार्दीशियन, फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाची मॉडेल अनस्तासिया क्वित्को. - Divya Marathi
रशियाची मॉडेल अनस्तासिया क्वित्को.
मॉस्को - रशियाची राहणारी एक मॉडेल सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या बॉडीचा शेप. तिचि बॉडी अमेरिकेचे मॉडेल आणि अॅक्ट्रेस किम कार्दीशियन हिच्या सारखीच आहे. रशियाच्या कलिनिन्ग्राडमध्ये राहणा-या या मॉडेलचे नाव, अनस्तासिया क्वित्को आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

किम कार्दशियनबरोबर तुलना
माझी तुलना किमबरोबर होत असल्याचे ऐकून मला आनंद होतो असे अनस्तासिया म्हणाली. पण किम आणि माझ्यात बराच फरक आहे. कीमने प्लास्टीक सर्जरीद्वारे बॉडी तयार केली आहे, पण माझी बॉडी मात्र नॅचरल असल्याचे तिने सांगितले. प्लास्टीक सर्जरीत काही गैर नाही. पण मी कधीही सर्जरी करणार नाही, असे ती म्हणाली. अनस्तासियाचे फिगर 37.4 , 24.8, 41.3 असे आहे. तर किमचे फिगर 38, 26.5, 42 आहे.

वजन कमी करण्यास नकार
21 वर्षीय अनस्तासिया हिने सांगितले की, आज अनेक मॉडेलिंग एजन्सीज माझ्या संपर्कात आहेत. पण पूर्वीची स्थिती अशी नव्हती. सर्वात आधी जेव्हा मी मॉडेलिंगसाठी मियामिच्या एका एजन्सीकडे कॉन्टॅक्ट केला त्यावेळी त्या एजन्सीशी संबंधित लोकांनी मला वजन कमी करण्यास सांगितले. मी नकार दिली. कारण मी माझ्या नॅचरल फिगरवर समाधानी होते. 17 व्या वर्षी फॅशन फोटोग्राफर अनवर नोरोव्हने तिला पाहिले आणि त्यानंतर तिचे मॉडेलिंग करिअर सुरू झाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या मॉडेलचे आणखी काही PHOTOS