आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरापासून दूर जंगलात एकटे राहतात हे लोक, प्राण्यांसोबत जगतात अशी Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज तंत्रज्ञान कितीही आधूनिक झाले असले, तरी काही लोक असे आहेत, जे आजही जंगलातच आयूष्य घालवतात. त्यांनी कधीच शहर पाहिले नाही, कधी तंत्रज्ञानाचा वापरही केला नाही. रशियन फोटोग्राफर जेनिला टकाचेंको यांनी युक्रेन आणि रशियाच्या जंगलात फिरून या लोकांचे फोटो घेतले आहेत.

विश्वास ठेवने अवघड...
शरहातील झघमागाटापासून दूर हे लोक त्यांच्या आयुष्यात अत्यंत खुश आहेत. यांना जंगलाच्या परिसर सोडून कोणतीही गोष्ट नको आहे. हे कधी उघड्यावरच झोपतात, तर कधी पाऊस, थंडीपासून वाचण्यासाठी घर बनवण्याचा प्रयत्न करतात. फोटो ग्राफरने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेक लोक त्यांचा कॅमेरा पाहूनच आश्यर्चचकीत होत होते. हे लोक एकटे राहतात. खाण्यासाठी शिकार करतात. त्यासाठी जंगलात अनेक ठिकाणी जाळे टाकतात. त्यांना पाहून डेनिला आश्चर्यचकित झाले. एवढेच नाही तर डेनिला यांनी जेव्हा त्यांना त्याचे फोटो दाखवले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. डेनिला यांना तर विश्वासच बसला नाही की, आजही असे लोक आहेत...

पुढील स्लाइडवर पाहा कसे एकटे जगतात जिवन...
बातम्या आणखी आहेत...