आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: बार्बी डॉलसारखा चेहरा अन् अशी बॉडी, कोणालाही देऊ शकते धोबीपछाड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाची 20 वर्षाची बॉडीबिल्डर व तितकीच सुंदर अशी जूलिया विन्स... - Divya Marathi
रशियाची 20 वर्षाची बॉडीबिल्डर व तितकीच सुंदर अशी जूलिया विन्स...
आजकालच्या जमान्यात जगभरातील तरूणी सर्जरीद्वारे बार्बी डॉलसारखा लुक करणे पसंत करत आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला ज्या तरूणीचा फोटो दाखविणार आहोत असा फोटो तुम्ही कधीही पाहिला नसेल. ही तरूणी बार्बीइतकीच सुंदर आहे तर तिची बॉडी हल्कसारखी आहे. कोणालाही करू शकते चारीमुंड्या चीत...
- ही चित्र-विचित्र तरूणी आहे रशियातील यूलिया विक्टोरोवना विन्स ऊर्फ जूलिया विन्स.
- हुबेहूब बॉर्बी डॉलसारखी दिसणा-या जूलियाचे वय आहे 20 वर्षे.
- सुंदर व नाजूक चेह-यामागे असणा-या मजबूत शरीराबाबत जूलिया म्हणते, मी कधीही ठरवले नव्हते की मला पावरलिफ्टर बनावे पण मी तर माझ्या कुवतीनुसार व क्षमतेनुसार वर्कआउट करते.
- मात्र, मला माहित नव्हते मी चांगली व प्रोफेशनल पावरलिफ्टर बनू शकेन.
- आपल्या पॉवरफुल्ल बॉडीने जूलिया सहज कोणालाही लोळवू शकते.
अनेक इव्हेंटमध्ये घेतलाय सहभाग-
- जूलियाने वर्षे 2014 मधील सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा पावरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला.
- यानंतर तिने अनेक स्पर्धात सहभाग नोंदवला. आपल्या या बॉडीला जूलिया तिच्या ट्रेनरला क्रेडिट देते.
- ती म्हणते, मी माझ्या ट्रेनरच्या मदतीने या प्रकारात पुढे जात आहे.
सहन करावी लागते टीका-
- जूलियाने सांगितले की, या क्षेत्रात येण्याआधी मी अनेकदा अपमान सहन केला होता. त्यामुळे मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
- मात्र, आता कोणतेही तक्रार नाही. मला अनेक फॅन्सचा सपोर्ट मिळतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जूलिया विन्सचे आणखी काही जबरदस्त फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...