रशियात सध्या 36 अंशांवर तापमान गेलेले असते. यामुळे उन्हाच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी ओर्योल शहरातील तीन विद्यार्थ्यांनी फ्लॅटमध्येच स्विमिंग पूल बनवला आहे.
घरातील सामान प्लास्टिक शीटने झाकले आणि खोलीत काही फूट उंचीइतके पाणी भरले. त्यांनी याचे छायाचित्र सोशल वेबसाइटवर अपलोड केले आहे. परंतु हा प्रयोग करण्यासाठी आईवडिलांची त्यांनी परवानगी घेतली होती का? शेजार्यांना याची कल्पना दिली होती का? जर त्यांच्यासोबत काही अघटित घडले असते तर लोकांच्याही घरात पाणी शिरले असते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्विमिंग पूलाची छायाचित्रे...