आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salar De Uyuni Is The Largest Salt Flat In The World

10,000 KMमध्ये आहे खाऱ्या पाण्याचे मैदान, पाऊस पडल्यानंतर दिसते आरशासारखे दृश्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश छायाचित्रकार गाय नेशर यांनी नॅशनल जिओग्राफिकसाठी बोलिव्हियाच्या खाऱ्या डेझर्ट (मिठाचे मैदान) सालार उयुनीचे हे छायाचित्र काढले होते. ते तेव्हा आपल्या मित्रांसोबत जीपने प्रवास करीत होते. तेव्हा सर्व काही सामान्य होते. मात्र, सकाळी जेव्हा, नेशर आले तेव्हा सर्व दृश्य बदललेले होते. रात्री पाऊस पडल्यामुळे मिठाच्या या मैदानात पाणी जमा झाले होते. त्यामुळे मिरर व्ह्यू बनले. दक्षिण-पश्चिम बोलिव्हियामध्ये असलेले सालार उयुनी जगात मिठाचे सर्वात मोठे मैदान आहे. याचे एकूण क्षेत्रफळ १० हजार ५८२ चौरस किलोमीटर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मैदानावरील अनोखी छायाचित्रे...
सोर्स- nationalgeographic.com