आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंड्यातून निघाले असे काही की उजळवले भविष्य, बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण घरी अंडी आणतो. पण कधी विचार केलाय की अंड्यातून अशी काही वस्तू बाहेर निघेल, की आपले जिवनच बदलून जाईल. कुणी असा विचारही केला नसेल. पण लंडनमधील कुंबरिया येथील रहिवासी ३९ वर्षीय शॅली थॉमसन हिच्यासोबत जे काही झाले त्याची कल्पनाही न केलेलीच बरी.
 
अंड्याने उजळवले भविष्य
शॅली यांना दररोज उकळलेले अंडी खाण्याची सवय आहे. दररोज प्रमाणे त्यांनी अंडी उकडली आणि सोलून खाण्यास सुरवात केली. अचानक त्यांच्या दातात काही अटकले. सुरवातीला त्यांना वाटले हा लहान खडा असेल. पण जेव्हा तोंडातून ती वस्तू बाहेर आली त्यांना धक्काच बसला. ही वस्तू हिऱ्यासारखी दिसत होती. त्या लगेच सुवर्णपेठीत गेल्या. ती वस्तू हिरा असल्याचे त्याने कबुल केले नाही. तो चमकदार दगड असल्याचे त्याने सांगितले. पण शॅली तिच्या मतावर ठाम होती. त्यानंतर ती दुसऱ्या सुवर्णकाराकडे गेली. तेव्हा त्याने तो हिरा असल्याचे सांगितले. तिने त्याची अंगठी बनवली.
 
पुढील स्लाईडवर बघा, शॅलीला काय सापडले अंड्यात....  
बातम्या आणखी आहेत...