आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीच्या या विचित्र तलावात आहे रक्तासारखे लाल पाणी, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोन्या- तुर्कीमध्ये एक तलाव आहे, त्याचा रंग रक्ताप्रमाणे लाल होते. या तलावाला लेक तुज (तुज गोलू) नावानेसुध्दा ओळखले जाते. हा तुर्कीच्या कोन्या शहरापासून 150 किलोमीटर दूर आहे. पाणी लाल असल्याने तलावात आढळणारे एक विशेष प्रकारचे गवताचे कोशिकाओमध्ये कॅरोटीनॉयडचा उत्पादन घेतले जाते.
खारे पाणी असलेला हा तलाव तुर्कीचा दुसरा सर्वात मोठा तलाव आहे. या तलावातून 63% मीठ निघते. त्यामुळे येथून पाणीपुरवठा होत नाही. असा सांगितले जाते, की तलावात जमीनीमध्ये पाणी निघण्यासोबतच बाहेरूनसुध्दा पाणी टाकल्या जाते.
या तलावात नेहमी पाण्याची कमतरता असते. मात्र उन्हाळ्यात याचा जलस्तर कमी होतो. नंतर तलावाच्या किना-यावर मीठाचा थर जमा होतो. हा तलाव आपल्या अनोख्या पाण्यानेसुध्दा पक्षांना आकर्षित करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या तलावाची काही खास छायाचित्रे...