आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मॉडेलचे अप्रतिम सौंदर्य बघून तुम्ही व्हाल घायाळ, फॉलो करतात लाखो लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्नियाच्या सॅनडिगो येथील रहिवाशी असलेली ही मॉडेल सध्या इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. याचे कारण आहे तिचे सौंदर्य आणि फिटनेस. 23 वर्षीय जुलियानाचे इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही मॉडेल इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात दररोज नवनवीन फोटोज अपलोड करुन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वीकेण्ड असा करते एन्जॉय...
जुलियाना मॉडेलसोबतच एका बाळाची आईदेखील आहे. सौंदर्य आणि फिटनेसविषयी जुलियाना सांगते, की ती प्रत्येक क्षण भरपूर एन्जॉय करते. विशेषतः वीकेण्ड. वीकेण्डला ती एकही काम करत नाही आणि कुठल्याच गोष्टीचं टेन्शनही घेत नाही. ती लोकांना सांगते, की सर्व चिंता दुर सारून वीकेण्डचा प्रत्येकाने भरभरुन आनंद लुटायला हवा. त्यामुळे तुमची बॉडी आणि मांइड दोन्ही फिट राहतील.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, या हॉट मॉडेलचे कुणालाही घायाळ करतील असे खास फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...