आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एखादा बैल होतो बेफाम, अनेकांना फुटतो दुरदरून घाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी स्पेनमध्ये सुरू असलेल्या सेन फार्मी फेस्टिव्हलमध्ये फारच रक्तरंजित प्रसंग घडताना दिसले. पैम्पोलेनाच्या रस्त्यांवर बेफाम धावत सुटलेले बैल जेव्हा रनरर्सचा पाठलाग करीत होते तेव्हा उपस्थितांची भीतीने गाळण उडाली होती. सगळ्याच तरुणांना चिरडत बैल आपला मार्ग साधत होते. यावेळी एक तरुण आयताच एका बैलाच्या तावडीत सापडला. त्यानंतर बैलाने त्याला आपल्या शिंगांवर घेत मृत्यूचा एक खेळच रचला.

पुढील छायाचित्रांमध्ये अनुभवा स्पेनचा सेन फार्मी फेस्टिव्हल