आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या नावाने Social Media मध्ये व्हायरल झाले होते हिचे Photo, समोर आले होते हे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियावर यूझर्स अनेकदा कशाचीही खातरजमा न करता काही बाबी शेयर करत असतात. 2016 मध्ये देखिल असा अनेक कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्याचा सत्याशी काही संबंध नव्हता. या फोटोमुळे अनेकदा लोकांच्या प्रायव्हसीवरदेखिल परिणाम होत असतो. असेच एक प्रकरण होते सपना व्यास या तरुणीच्या फोटोचे. तिचे फोटो आमदारांच्या नावाने व्हायरल झाले होते. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आले प्रकरण 
- वर दिसणारे फोटो 2016 मध्ये चांगलेच व्हायरल झाले होते. आसाम निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर यूझर्सने भाजपच्या आमदार अंगूरलता डेका यांचा हा फोटो असल्याचे सांगत फोटो शेअर केले होते. 
- अनेकांनी हे फोटो खरे समजून ते पुढे शेयर केले. पण ते फोटो अंगूरलता डेका यांचे नव्हते. 
- हे फोटो सपना व्यास पटेल नावाच्या तरुणीचे असून ती गुजरातचे माजी आरोग्यमंत्री जयनारायण व्यास यांची मुलगी आहे. 
- अहमदाबादमध्ये राहणारी सपना एक सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर आहे. 
- तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करून ही माहिती दिली होती.
- फोटो शेयर करणाऱ्यांच्या विरोधात तिने कारवाईचा इशाराही दिला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फिटनेस ट्रेनर आणि माजी मंत्र्यांची कन्या सपनाचे काही निवडक PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...