आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना सर्वात जास्त आवडतात अशा चेह-याचे पुरुष, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकर्षकपणा हा अनेक गोष्टींवर अवलंबुन असतो. यामध्ये सुंदरता, स्मार्टनेस, अंगकाढी, आवाज, सवयी-व्यवहार, गुण या सर्वांचा समावेश असतो. परंतु सायन्सच्या नजरेतून पाहिले तर मनुष्यही एक प्रकारचा प्राणी आहे. यासाठी एखाद्याकडे अॅक्ट्रॅक्ट होण्याचे बायोलॉजिकल कारण असू शकतात. वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार पुरुषांचा एक विशेष प्रकारचा चेहरा महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतो. असा असतो फेस...

सायकोलॉजिकल सायन्स नामक जर्नलमध्ये पब्लिश केलेल्या एका संशोधनानुसार महिलांना रुंद चेह-याचे पुरुष सर्वात जास्त आवडतात. त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा त्यांना असते. 
- दिर्घकाळ सोबत राहण्यासाठी किंवा लग्नासाठी ही पसंती नसते. तर ब्रॉडर फेसच्या पुरुषासोबत शॉर्ट टर्म रिलेशनशिपसाठी आवड असते.
- सिंगापुर मॅनेजमेंट यूनिव्हर्सिटीच्या सायकोलॉजिकल साइटिस्ट कॅथरीन स्टडीमध्ये असे दिसले की, त्यांच्यानुसार '' आपल्या रियल लाइफ स्टडीमध्ये असे दिसले की, 3 मिनिटांच्या भेटीमध्ये महिलांना डॉमिनेन्ट आणि रुंद चेह-याचे पुरुष जास्त अट्रॅक्टिव्ह वाटले आणि त्यांच्यासोबतच पुन्हा डेडवर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ''
- वैज्ञानिकांनी चेह-याची रुंदी आणि शरीराच्या लांबीचा रेशियो (fWHR)  च्या आधारावर आकर्षकपणा तपासला. यामध्ये त्यांना असे दिसले की, ज्या पुरुषांचा रेशियो जास्त होता, म्हणजेच ज्या पुरुषांचा चेहरा शरीराच्या तुलनेत जास्त रुंद होता ते पुरुष महिलांना जास्त आकर्षक वाटले. 
- विशेष म्हणजे पहिल्या संशोधनात असे दिसले होते की, ब्रॉडर फेसचे पुरुष जास्त डॉमिनेन्ट आणि रागीट असतात. ते समोरा समोर होणा-या भांडणात जिंकण्याचे चान्स जास्त असतात. 
- विशेषज्ञ सांगतात की, शॉर्ट टर्म रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि इमोशन्सपेक्षा जास्त शरीराला महत्त्व असते. तर रुंद चेह-यामध्ये डॉमिनेंस, आक्रमकता आणि मजबूती दिसते, यामुळे महिलांना असे चेहरे जास्त आकर्षक किंवा पौरुषत्त्व असणारे दिसतात. अशा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नामक मेल हार्मोन जास्त असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रुंद चेह-यासंबंधीत काही निगेटिव्ह गोष्टी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...