आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शहराच्या 30 फूट खाली सुरू होते खोदकाम, दोन शास्त्रज्ञ पोहोचले याठिकाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाच्या Montreal मध्ये एखा पार्कखाली सुरू असलेल्या खोदकामात अत्यंत आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. नवनव्या बाबींचा सोध लावणारे Daniel Caron आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका गुहेच्या भिंतीवर खोदकाम केले तेव्हा त्यांना एक खोल खड्डा आढळला. दोघांनी खड्ड्यात वाकून पाहिले तर त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना विश्वासच बसला नाही. 

 

 

खाली नेमके काय होते?

- डॅनियल आणि त्याच्या सहकाऱ्याने खाली पाहिले तर जवळपास 30 फूट खोलीवर काही भिंती दिसल्या. ते दोघे धाली उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जमिनीखाली 200 मीटर लांब आणि 20 फूट ऊंच बोगदा आहे. 

- या बोगद्यातील भिंतीवर बारकाईने अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की हा बोगदा सुमारे 15000 वर्षे जुना म्हणजे हिमयुगातील आहे. 

- डॅनियलने या शोधाबाबत बोलताना सांगितले होते की, जमिनीखाली एवढा मोठा बोगदा पाहून आम्हाला आश्चर्य वाटले होते.  असे बोगदे तर चंद्रावर असतात. 

 

 

खोल होत गेला बोगदा 

डॅनियल बोगद्यामध्ये जस-जसे पुढे सरकत गेले तसे पाण्याचे प्रमाण वाढू लागले. एका ठिकाणी तर एवढी खोल जागा होती की, त्यांना एक लाहन नाव वापरावी लागली. या बोगद्यात अनेक ठिकाणी काही लहान मोठ्या खोल्याही तयार करण्यात आल्या होत्या. हजारो वर्षे जुन्या या चेंबरमध्ये महाकाय जीव राहत असावेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ऐतिहासिक शोधातील आणखी काही फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...