आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाला भूरळ पाडणारे स्‍कॉटलँडचे सौंदर्य; हजारो पर्यटकांचे आवडते ठिकाण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍कॉटलँड म्‍हटले की परींच्‍या देशाची आठवण झाल्‍याशिवाय राहात नाही. नैसर्गिक सौंदर्य पाहण्‍यासाठी अनेक निसर्गप्रेमी या देशात येत असतात. जे तुम्‍ही कधी स्‍वप्‍नातही पाहिले नसेल असे सौंदर्य तुम्‍हाला येथे पाहायला मिळते.
काही स्‍‍थळे पाहिल्‍यानंरत अशा प्रकारचे सौदंर्य स्‍कॉटलँडमध्‍ये असू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. एखाद्या परीच्‍या गोष्‍टीतील नगराप्रमाणे इथले सौंदर्य आहे. स्‍कॉटलँडमधील वायील्‍ड लँडस्‍कॅप्‍स, पर्वतरांगा, वाळूचा समुद्र किणारा, विविध रंगाच्‍या फुलांचा पाथ-वे यासारखे विविध प्रकारचे सौदंर्य पाहायला मिळते.
स्‍कॉटलँडचे सौंदर्य पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...