आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या Photo मध्ये लपलाय धोकादायक जीव, बारकाईने बघितले तर येईल लक्षात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅडगास्करच्या अॅडेसिबे नॅशनल पार्कमधील हा फोटो रशियाची महिला फोटोग्राफर ज्युलिया सुंडुकोवा हिने क्लिक केला आहे. दलदलीत असलेल्या या वेगळ्या झाडाचा फोटो तिला घ्यायचा होता. तिने तो टिपला. घरी आल्यावर तिने हा फोटो जरा बारकाईने बघितले तेव्हा तिला धक्काच बसला. कारण त्यात चक्क एक मगर दिसत होती. या झाडाच्या खाली असलेल्या दललीत ही मगर लपली होती.
बारकाईने बघितले तर दिसेल मगर
ज्युलियाने सांगितले, की पहिल्या नजरेत ही नील मगर दिसत नाही. मी घरी जेव्हा फोटो बघत होती तेव्हा त्यातील एका फोटोत मला मगर दिसली. ती माझ्यापासून फार जवळ होती. पण मला दिसली नव्हती. नील जातीची मगर लांबीला 16.5 इंच असते. ती प्रचंड रागिट स्वभावाची असते. या मगरीने हल्ला केल्याने प्रत्येक वर्षी 245 ते 745 लोकांचा मृत्यू होतो.
पुढील स्लाईडवर बघा, या फोटोत लपलेली मगर.... तुम्हाला बसेल धक्का.....
बातम्या आणखी आहेत...