आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यातील प्रत्येक फोटोत दडली आहे एक गंमत, शोधून बघा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या फोटोतील रहस्य शोधायला लोकांना खुप आवडते. सोशल मीडियावर असे अनेक फोटो शेअर केले जातात. त्यातील अनेक फोटोंमधील रहस्य शोधणे अत्यंत अवघड असते. त्यासाठी डोक्याची मंडई करावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशा फोटोंची माहिती देणार आहोत.
वरील फोटो शोधून बघा काय आहे रहस्य
हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला. अनेक जण यातील रहस्य शोधण्यात अयशस्वी झाले. या फोटोत पहिल्या नजरेत फॅमिली दिसते. सगळेच आनंदी आहेत. पण जरा बारकाईने बघितले तर त्यातील रहस्य समोर येते. त्यानंतर मात्र आपल्याला धक्का बसतो. असे कसे बरे होऊ शकते, असा प्रश्न पडतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या फोटोत कोणते रहस्य दडले आहे... आणि बघा असेच काही मजेदार आणि धक्कादायक फोटो...
बातम्या आणखी आहेत...