आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले फ्लाइटमधील सिक्रेट Photos, विमानात याठिकाणी आराम करतात एअर होस्टेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानाच्या या भागात आराम करतात एअर होस्टेस. - Divya Marathi
विमानाच्या या भागात आराम करतात एअर होस्टेस.
16 फेब्रुवारी 1914 रोजी लॉस एंजल्स आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान पहिल्या विमानाने उड्डाण घेतले होते. आजच्या काळात विमान प्रवास ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. पण तरीही विमानाचे असे काही भाग असतात, ज्याबाबत आपल्याला शक्यतो माहिती नसते. विमानाच्या आतील असेच काही सिक्रेट फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. 

विमानात या भागात आराम करतात एअर होस्टेस 
तुम्ही कॉकपिट हे नाव ऐकले असेल. अनेकदा चित्रपटात ते पाहिलेही असेल. पायलट ज्याठिकाणी बसून विमान उडवतात त्याला कॉकपिट म्हणतात. पण एवढ्या लांबच्या प्रवासात एअर होस्टेस आराम कधी करतात याचा तुम्ही तधी विचार केला आहे का. हा विमानाचा असा भाग असतो ज्याबाबत अगदी मोजक्या लोकांना माहिती असते. कॉकपिटच्या जवळच एक सिक्रेट दरवाजा असतो. त्यातून पायऱ्यांवरून विना खिडक्यांच्या बेडरूमपर्यंत जाता येते. याच्या जवळून गेल्यावरही आपल्या लक्षात येणार नाही की याठिकाणी बेडरूम असेल. या रुम्समध्ये सुमारे 6 फुटांचे बेड असतात तसेच बाहेर आवाज येऊ नये म्हणून जाड पडदेही अशतात. मोठ्या विमानांत पायलट्ससाठीही वेगळे बेडरूम असतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फ्लाइटच्या आतील असेच काही सिक्रेट PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...