आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कवडीमोल भावात विकत घेतले जुने घर, बेसमेंटमध्ये निघाल्या अशा वस्तू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण एखाद्या नवीन घरामध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर आनंदी होतो आणि दुःखीही होतो. आनंदी यामुळे होतो की नवीन जागा, सर्वकाही नवे असते. उदास यामुळे असतो की जुन्या आठवणी सहजपणे विसरू शकत नाहीत. असेच काहीसे एका व्यक्तीसोबत घडले. तो नवीन घरात जाण्यापूर्वी दुःखी होता परंतु नंतर खूप आनंदी झाला. 


घरामध्ये आढळून आली एक सिक्रेट रूम...
सोशल साईट्सवर एका व्यक्तीची स्टोरी सध्या खूप शेअर होत आहे. परंतु हा व्यक्ती कोण, कुठला आणि  कुठे राहतो याविषयीची माहिती उपलब्ध नाही. परंतु सोशल साईट इमगुरवर याने स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेचे फोटो शेअर केले आहेत. या व्यक्तीने गरजेनुसार एक जुने घर खरेदी केले. या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्याला बेसमेंटमध्ये बरेच भंगार सामान दिसते. त्याने हे भंगार काढून टाकण्याचा विचार केला.परंतु बेसमेंटखाली त्याला एक भिंत दिसली . अशी भिंत पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले आणि त्याने खूप प्रयत्नानंतर भिंत पाडली. भिंत पाडल्यानंर आतमध्ये एक 4 x 4 ची खोली होती.


काय होते रूममध्ये...
या खोलीमध्ये त्या व्यक्तीला मिल्ट्रीचे सामान दिसले. यामध्ये विविध प्रकारच्या बंदुका होता. 90 किलोची एक तिजोरी होती. तिजोरी उघडल्यानंतर त्यामध्ये दारुगोळा होता.


पुढील स्लाईड्सवर पाहा, आणखी काय होते बेसमेंटमध्ये...

बातम्या आणखी आहेत...