आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हात्तीचा व्हिडीओ करणे आले अंगलट, आपटून आपटून घेतला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा आहे. याठिकाणी एका व्यक्तीला हात्तीचा व्हिडीओ करणे अंगलट आले आहे. हा 40 वर्षे वयाचा व्यक्ती हात्तीजवळ जाऊन व्हिडीओ तयार करीत होता. त्यामुळे रागात आलेल्या हात्तीने त्याच्यावर हल्लाबोल केला. या हल्ल्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - या घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...