आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have You Seen Photos Of Oversized Magnificent Creatures

विचित्र साप, भलामोठा श्वान, आकाराने हे प्राणी आपल्या प्रजातीचे आहेत बादशाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सर्वात लांब सांप आणि भलामोठा कुत्रा)
आज आम्ही तुम्हाला अशा 13 प्राण्यांविषयी सांगत आहोत, जे आपल्या जातीत आणि गटात सर्वात वेगळे आहेत. कुणी आकाराने लांब तर कुणी सर्वात लठ्ठ तर कुणी सर्वात जाड आणि उंच. हे प्राणी इतके वेगळे आहेत, की त्यांच्या प्रजातीपासून त्यांची ओळख वेगळी दिसते.
भलामोठा कुत्रा-
हा कुत्रा न्यूफाउंडलँड्स प्रजातीचा आहे. या प्रजातीचे कुत्रे वजनाने जवळपास 70 किलोचे असतात. अनेक लोक या प्रजातीला घरात पाळतात. तसेच वरील फोटोमध्ये दिसणारा ग्रीन अॅनाकोंडा जगातील सर्वात मोठा आणि लांब साप आहे. यांची लांबी जवळपास 22 फुट आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही विचित्र प्राणी...