आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF च्या मदतीने उडवायचा जाड पत्नीची खिल्ली, पाहा तिने कसा शिकवला नवऱ्याला धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉऊस्टन, टेक्सासची राहणारी बेट्सी आयला पूर्वी फार जाड होती. त्यामुळे तिचा पती तिच्यावर नेहमी चिडायचा. एवढेच नाही तर तिच्या पतीने एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरही होते. गर्लफ्रेंडबरोबर मिळून तो त्याच्या जाड पत्नीची नेहमी खिल्ली उडवायचा त्यामुळे त्याची पत्नी तणावात होती.
 
असा घेतला बदला.. 
> 34 वर्षांची आयला ही एका मुलीची आई आहे. प्रेग्नंसीच्या नंतर तिचे वजन जवळपास 118 kgपर्यंत पोहोचले होते. 
> वडजन वाढल्याने तरुणी फार जाड दिसायला लागली. 
> एकदा तिला समजले की, तिच्या पतीचे अफेयर सुरू आहे आणि तो मैत्रिणीबरोबर तिच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवत असतो. 
> हा प्रकार समजल्यानंतर तिने पतीचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सोडून ती बहिणीकडे राहायला गेली. 
> आयला सांगते की, ती तेव्हा फार तणावात होती. पण काहीही झाले तरी तिला स्लिम फिट व्हायचे होते. त्यासाठी तिने जिम जॉइन केले. 
> तिने अत्यंत हार्ड वर्कआऊट करायला सुरुवात केली. तिने सांगितले की, सहा महिन्यांत तिने जवळपास 28 kg वजन कमी केले. 
> तिला फार जास्त स्लिम व्हायचे होते. अगदी योग्य शेप येईल एवढे. त्यासाठी तिने व्यायामात आणखी वाढ केली. सोबत डान्स क्लासही जॉइन केले. 
> या सर्व परिश्रमाला फळ मिळाले. तिने वजन 45 किलोपर्यंत कमी केले. त्यामुळे ती अत्यंत स्लिम आणि सुंदर दिसायला लागली. > सध्या ती पतीपासून वेगळी राहून मुलीबरोबर आनंदी जीवन जगत आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा आयलाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आणखी काही PHOTOS.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा, ती जाड असतानाचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...