आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या कारणांमुळे व्हायरल झाले या लोकांचे Photos, शेयर केल्यानंतर झाले लाजिरवाने...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्स लोकांसाठी आपल्या फिलिंग्स शेयर करण्याचा एक मार्ग आहे. परंतु अनेक वेळा फोटोज शेयर केल्यानंतर त्यामधील चुका दिसून येतात. त्या चुका अशा असतात की, त्या कोणासोबतच शेयर करु नये. दरवाजा लॉक करणे विसरली तर झाले असे...

अनेक वेळा लोक सोशल साइट्सवर फोटो पोस्ट करुन पाश्चाताप करतात. ज्यावेळी ते फोटोज शेयर करतात तेव्हा त्यांचे लक्ष स्वतःवरच असते. अशा वेळी फोटोच्या बॅकग्राउंडवर त्यांचे लक्ष नसते. जेव्हा सोशल साइट्सवर हा फोटो पाहून लोक कमेंट्स करतात, तेव्हा त्यांना या फोटोमधील चुका कळतात. परंतु एका चुकीमुळे हे फोटोज व्हायरल होतात. आता हा फोटोच पाहा ना... एका मुलीने ट्रायल रुममध्ये आपला सेक्सी फोटो क्लिक करुन फेसबुकवर अपलोड केला. परंतु तिच्या फ्रेंड लिस्टमधील एका फ्रेंडचे लक्ष दरवाज्यामधून डोकून पाहणा-या महिलेवर गेले. तेव्हा तिला कळाले की, तिला कपडे चेंज करताना कोणीतरी पाहत होते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही हास्यास्फद फोटो...

 
बातम्या आणखी आहेत...