आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मृत्यू करत होता शेवटच्या क्लिकची प्रतिक्षा, सेल्फीने घेतला यांचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रोमानियाची रहिवासी अन्ना उर्सु)
सेल्फी घेण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सेलिब्रिटीपासून सामान्य लोकांपर्यंत सर्व सेल्फीचे दीवाने झाले आहेत. एकांतात असतानादेखील लोक स्वत:चा सेल्फी कैद करतात आणि सोशल साइट्सवर पोस्ट करतात. परंतु मागील काही दिवसांत सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या घटना पाहून जसे, की मृत्यू त्यांची शेवटच्या क्लिकची वाट पाहत होता असे वाटते. अलीकडेच, अनेक घटना समोर आल्या. आज आम्ही तुम्हाला अशा 7 लोकांविषयी सांगत आहोत, ज्यांचा सेल्फी घेताना मृत्यू झाला.
सेल्फीच्या नादात पकडली हायव्होल्टेजची तार-
रोमानियाच्या ही सुंदर तरुणी नेहमी स्वत:चे सेल्फी सोशल साइट्स शेअर करत होती. त्यासाठी ती कोणतीही जोखिम पत्करायला तयार होती. असा भयावह सेल्फी घेण्यासाठी एक दिवस ती घराच्या छतावर चढली. यादरम्यान तिने तेथील एका विजेच्या तारेला पकडले आणि तिचा मृत्यू झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक वाचा सेल्फी घेताना कसा झाला मृत्यू, वाचा इतर...