आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्सी महिला जास्त कार्यक्षम नसतात !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एक गोष्ट समोर आली आहे. छोटे आणि सेक्सी कपडे घालणाऱ्या मुलींमध्ये कार्यक्षमतेचा अभाव दिसून येतो.
'लाईव्ह सायन्स'ने छापलेल्या बातमीनुसार, ओहियोच्या 'केनयोन कॉलेज'च्या टीमने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे की, छोटे आणि सेक्सी कपडे घालणाऱ्या मुली कोणतेही काम करण्यासाठी सक्षम नसतात. त्याउलट सामान्य कपडे घालणाऱ्या मुली तेच काम करण्यात जास्त सक्षम असतात.
केनयोन कॉलेजच्या साइकॉलजिस्ट सारा मुर्नेन यांनी केलेल्या या सर्वेक्षणाची माहिती 'सेक्स रोल्स' मासिकात प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रयोगासाठी १०६ महिला आणि १६२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.