आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाओलिन बौध्‍द भिक्षूंची वेगळीच 'कुंग फू' स्‍टाईल, दोन बोटांवर साधले शरीराचे संतुलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन - चीनमधील हेनान प्रांतात बौध्‍द भिक्षू 'मार्शल आर्ट' साठी प्रसिध्‍द आहेत. तासंतास हाताच्‍या दोन बोटांवर शरीर तोलने किंवा संतुलन साधण्‍याच्‍या क्रियेला हे भिक्षू 'टू फिंगर जेनिस्‍ट कूंग फू' म्‍हणतात.

शाओलिनमधील बौध्‍द मठात भिक्षूंना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जाते. शी जिंगसोंग नावाच्‍या 19 वर्षीय भिक्षूने हा स्‍टंट केला आहे. जगभरातमध्‍ये फक्‍त दोनच लोक असा स्‍टंट करतात. हा स्टंट करताना बोटे मोडण्‍याची दाट शक्‍यता असते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, बौध्‍द भिक्‍कूंचे अफलातून स्‍टंट्स...