आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी भाड्याने घेऊन आली सीडी, आतून जे निघाले ते पाहून बसला Shock

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात तुम्हाला कधी कधी असे सरप्राइज मिळत असतात जे तुमच्यासाठीही आश्चर्यकारक ठरतात. एका तरुणीबरोबरही असेच काही घडले. चित्रपट पाहण्यासाठी ही तरुणी एका शॉपमधून सीडी घेऊन आली. घरी आल्यावर फिल्म पाहण्यासाठी तिने सीडीचा बॉक्स उघडला तर तिला धक्काच बसला आणि ती आनंगदाने ओरडू लागली. 

बॉक्समध्ये नेमके होते काय..?
- तरुणीने सीडीचा बॉक्स उघडताच त्यात अनेक डॉलर्स भरलेले होते. सर्व मिळून 100 डॉलर (सुमारे 7 हजार रुपये) या सीडी बॉक्समध्ये होते. तसेच त्यामध्ये एक लेटरही होते आणि त्यावर एक खास मॅसेज लिहिलेला होता. 
- तरुणीने हे लेटर उघडून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलेले होते, हाय.. माझे नाव मार्कस आहे. मी दर महिन्याला सॅलरीतून 100 डॉलर एखाद्या गरजू व्यक्तीला देत अतो. यावेळी मी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सीडी बॉक्समध्ये पैसे ठेवण्याचा विचार मी केला. या वर्षातील तुम्ही पहिले व्यक्ती आहात, ज्याला हे पैसे मिळाले आहेत. तुम्ही गरजू असाल तर हे पैसे घ्या अन्यता सीडीमध्ये परत ठेवून द्या. 
- हे पत्र वाचून तरुणी भावूक झाली आणि तिने सोशल मीडियावर लिहिले, खरंच जगामध्ये काही चांगले लोकही असतात. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सीडी बॉक्समध्ये काय निघाले...
 
बातम्या आणखी आहेत...