आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अद्भुत मुलीला वाटत नाही हिंस्र श्वापदांची भीती, खुद्द आईनेच काढलेत हे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघाला दूध पाजताना अमिलिया. - Divya Marathi
वाघाला दूध पाजताना अमिलिया.
नेहमीच जंगली श्वापदांना पाहून आपली घाबरगुंडी उडते, पण अमिलिया फोरमॅन नावाची ही मुलीगी हिंस्र श्वापदांसह अशी खेळते की जणू ते तिचे खेळणेच आहेत. अमिलियाला ओळखणारे म्हणतात की, तिच्यात काहीतरी अद्भुत शक्ती आहे, ज्यामुळे वाघ, हत्तीपासून ते जंगलातील प्रत्येक प्राणी तिचा मित्र बनतो. अमिलिया आता 18 वर्षांची झाली आहे. तिची आई तब्बल 15 वर्षांपासून जंगली श्वापदांसह असलेल्या तिच्या मैत्रीचे फोटो क्लिक करत आली आहे. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या निडर-धाडसी मुलीचे हिंस्र पशूंसोबतचे फोटोज
बातम्या आणखी आहेत...