आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • She Travel Over 45 Countries Including India And Clicked Natural Photographs

फोटोग्राफरने कैद केले अनोळखी महिलांचे फोटो, दाखवले जगातील सौंदर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दी एटलस ऑफ ब्यूटी'मध्ये सामील एक अफगान महिला - Divya Marathi
'दी एटलस ऑफ ब्यूटी'मध्ये सामील एक अफगान महिला
 
मुखारेस्ट- रोमानिअन फोटोग्राफर मिहाएला नोरोकने आपल्या \'दी एटलस ऑफ ब्यूटी\' या प्रोजेक्टसाठी जगभरातील महिलांचे फोटो क्लिक केले आहेत. मिहाएलाचा अपेक्षा आहे, की तिचे हे फोटो जगातील विविधता आणि सहनशीलतेत वाढ होईल. तिने भारतासह 45पेक्षा जास्त देशात फिरून अनोळखी महिलांचे फोटो क्लिक केले आहेत. 
 
\'दी एटलस ऑफ ब्यूटी\'साठी 2 वर्षांपूर्वी सोडली नोकरी...
मिहाएला नोरोकने या फोटोशूटसाठी 2 वर्षांपूर्वी नोकरी सोडली. तिने या फोटोसह एक मोठा संदेश दिला आहे. मिहाएलाने सांगितले, की जिथे लोक केवळ देश आणि जातीमुळे भांडत आहेत, तिथे त्यांनी एकमेकांना आदर करायला हवा. त्याने सांगितले, की जगाला एक एटलस ऑफ ब्यूटीची गरज आहे. 
 
विनामेकअपचे चेहरे क्लिक करते मिहाएला...
नॅचरल फेस दाखवण्यासाठी मिहाएला विना-मेकअपचे चेहरे प्रिफर करते. त्यासोबतच ती आसपासच्या वातावरणाचेसुध्दा फोटो क्लिक करते. तिने सांगितले, की अनेकदा फोटोशूट 30 सेकंदात पूर्ण होते तर कधीकधी एक तासांपेक्षा जास्त वेळसुध्दा लागतो. मिहाएलाच्या सांगण्यानुसार, फोटोशूट करताना ती खूप बोलण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ज्या महिलीचे फोटो क्लिक केले जात आहेत, तिला स्पेशल आणि यूनिक वाटावे. 
 
मिहाएलाला माहिती आहेत 5 भाषा...
मिहाएलाला 5 भाषा बोलता येतात आणि हे तिच्या प्रोजेक्टसाठी चांगले आहे. अनेकदा अनोळखी भाषेमुळे तिला संवाद साधण्यासाठी अडचणी येतात. परंतु ती बॉडी लँग्वेजने समजून जाते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा \'दी एटलस ऑफ ब्यूटी\'चे खास PHOTOS...