आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ड्रेसमुळे शिल्‍पावर ओढावली सर्वांदेखत लाजिरवाणी होण्‍याची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्‍ये एका फ्रुट ज्‍युसच्‍या लॉंचिग इव्‍हेंटमध्‍ये शिल्‍पा शेट्टीला सर्वांदेखत लाजिरवाणे व्‍हावे लागले. शिल्‍पाने यावेळी रेड टॉपचा सिल्‍क ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्‍ये शिल्‍पा हॉट दिसत होती. मात्र तिला ड्रेस वांरवार अॅडजस्‍ट करावा लागत होता. त्‍यामुळे शिल्‍पा त्रस्‍त झाली होती.  
 
बातम्या आणखी आहेत...