आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा हे आहेत जगभरातील अद्भूत अविष्कार, पाहून व्हाल हैराण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक गोष्टी आहेत, ज्या मानवनिर्मित असूनदेखील नैसर्गिक वाटतात. तर काही नैसर्गिक असून मानवनिर्मित वाटतात. जापानसारख्या देशात दररोज नवनवीन शोध लागत असतात. येथील लोकांची कल्पनाशक्ती भन्नाट आहे. असेच इतर देशांतही आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो नवीन अविष्काराचे आहेत. परंतु हे अविष्कार पाहिल्यास आश्चर्य वाटते.
वरील फोटो वरूनच समजते, की या हा एक वॉटरफॉल शॉवर आहे. येथे अंघोळीसोबत पावसाचासुध्दा आनंद घेता येतो. काही ठिकाणी रस्त्यावर राहणा-या लोकांनी फुटपाथला घराचे स्वरुप दिले आहे. अशाच भन्नाट कल्पना आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील अद्भूत अविष्कार...
बातम्या आणखी आहेत...