आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपलने पोस्ट केला लग्नाचा सेल्फी, निरखून पाहाल तर व्हाल भयभीत..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्जिनिया - वर्जिनियात राहणाऱ्या एका विवाहित जोडप्याचा एक सेल्फी व्हायरल होत आहे. केविन डेनिस आणि क्रिस्टीनाने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा फोटो टाकला होता. त्यात लोकांना काहीतरी वेगळेच दिसले. फोटोमध्ये एका भुताचा फोटो कैद झाला आहे...
 
- क्रिस्टीना आणि केविनने लग्नाच्या दरम्यान हा सेल्फी क्लीक केला आहे. त्यातील एक फोटो त्याच्या मित्राने फेसबुकवर अपलोड केला आहे. 
- या फोटोंमध्ये नीट पाहिले असता त्याच्या मित्राला जे दिसले ते कोणीही पाहू शकले नाही. 
- फोटोमध्ये केविन आणि क्रिस्टीनाच्या मधोमध एक चेहरा दिसत आहे जो फार भयानक दिसत आहे. 
- सोशल मीडियावर लोक याला भूत म्हणत आहेत. अनेक लोक याला फोटोशॉपही म्हणत आहेत. 
- केविन आणि क्रिस्टीनही या घटनेने फार घाबरलेले आहेत. 
- केविनने हा फोटो Reddit वर शेअर केला आहे. त्यात त्याने सांगितले की, हा आमचा आवडता फोटो आहे पण यातील तिसरा व्यक्ती कोण ते कळत नाही.
- या फोटोच्या सत्यतेविषयी माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही.

पुढच्या स्लाईडवर पाहा, zoom सेल्फी..
बातम्या आणखी आहेत...