आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कुणी ऑइल इंजेक्शनने बनवली बॉडी तर कुणी काढली शरिरातील हाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्कसारखा दिसणारा रोमारियो डोस. - Divya Marathi
हल्कसारखा दिसणारा रोमारियो डोस.
जगभरतातून नेहमीच विविध प्रकारचे फोटोज समोर येत असतात. मात्र अनेकदा यातील बरे फोटो काहीसे वेगळेही असतात. आज आम्ही आपल्याला असेच काही शॉकिंग फोटोज दाखवणार आहोत. शॉकिंग फोटोजची ही लिस्ट चॅट मॅगझीनच्या lifedeathprizes.com या वेबसाइटवर पब्लिश झाली आहे.
ऑइल, अल्कोहल इंजेक्टकरून तयार केली बॉडी...
पहिला फोटो हल्कचा फॅन असणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. हल्क सारखे दिसण्यासाठी रोमारियो डोस सॅन्टोस एल्व्स नावाच्या व्यक्तिने पेनकिलर, ऑइल आणि अल्कोहलचे इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली होती. यामुळे त्याच्या जीवालाही धोका पोहोचत होता.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, असेच काही खास PHOTOS... जे तुम्हाला करतील अचंबित....
बातम्या आणखी आहेत...