आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर देशांपेक्षा 40 पट जास्त प्रदुषित आहे चीन, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चीनच्या वुहान तलावाची स्वच्छता करताना एक कामगार)
चीनची ओळख जगभरात एक सुंदर देशाच्या रुपात आहे. येथील आकाशाला टेकणा-या इमारती, नैसर्गिक सौंदर्य आणि लँडस्केप लोकांना आकर्षित करतात. लाखो पर्यटक हे सौंदर्य पाहण्यासाठी सुट्यांच्या दिवसांत गर्दी करतात. परंतु या सुंदर देशाचा दुसरा चेहरा तुम्ही पाहिला आहे का? हे शहर खूप दुषित असून येथील काही लोक कठिण परिस्थित राहत आहेत. येथील हवा इतर देशांपेक्षा 40 टक्के जास्त दुषित आहे.
चीनचे काही शहरे इतके दुषित आहेत, की लोकांना श्वास घेणेदेखील कठिण होऊन बसते. बिजींग आणि चीनच्या इतर क्षेत्रात नद्यांमध्ये फॅक्ट्री, कंपन्यांमधून निघणारे मटेरिअल, कचरा, घरातून बाहेर पडणारा कचरा टाकला जातो. त्यामुळे येथील वातावरण दुषित होते. येथील पाणी पिण्या म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. वाढत्या कंपन्यांमधून निघणा-या वायूने येथील वातावरण दुषित झाले आहे.
आज आम्ही तुम्हाला चीनची अचंबित करणारी छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही यापूर्वी कधी पाहिली असतील...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...