आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Photos, जे क्लिक केल्यानंतर एखादाच वाचला असेल जीवंत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यानंतर याचे काय हाल झाले असतील याचा विचारच न केलेला बरा. - Divya Marathi
यानंतर याचे काय हाल झाले असतील याचा विचारच न केलेला बरा.
लोक आपल्या आठवणी जपण्यासाठी फोटोज क्लिक करतात. मात्र, अनेक लोक आपला जीव धोक्यात घालून फोटोज क्लिक करतात. जे पाहायला त्यातील एखादाच वाचला असेल. आज आम्ही तुम्हाला असे 10 फोटोज दाखविणार आहोत. जीव महत्त्वाचा नाही त्यामुळे केले हे काम...
 
 
या व्यक्तीची हिंमत आणि धाडस तरी पाहा. सामान्य माणसाला वाघाजवळ जाण्यासही भीती वाटते. पण हा माणूस वाघाची शेपटी हातात घेऊन त्याला तोंडात धरून चावणार आहे. आता तुम्हीच समजा शकता की, एखदा का वाघ उठला की याचे काय हाल झाले असतील.
 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही हटके फोटोज...
बातम्या आणखी आहेत...